कल्याणमध्ये १० मे रोजी पंतप्रधान मोदींची सभा

ठाणे

कल्याण आणि भिंवडी लोकसभा मतदरासंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये १० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या या सभेला महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. याबाबत भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सांगितले की, २०१४ च्या निवडणुकीवेळी मोदी यांची कल्याणच्या फडके मैदानात कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर सभा झाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top