Home / News / गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

जळगाव-पाचोरा येथे २७ वर्षीय युवक लखन रमेशलाल वाधवानी गरबा खेळण्यासाठी एका मंडळात गेला होता. त्यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

जळगाव-पाचोरा येथे २७ वर्षीय युवक लखन रमेशलाल वाधवानी गरबा खेळण्यासाठी एका मंडळात गेला होता. त्यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

Web Title:
संबंधित बातम्या