‘डीडी न्यूज’चा लोगोही भगवा झाला

नवी दिल्ली – डीडी न्यूज या सरकारी वृत्तवाहिनीने नुकताच आपल्या बोधचिन्हामध्ये (लोगो) बदल केला असून हे बोधचिन्हही आता भगवे झाले आहे. या वृत्तवाहिनीचे बोधचिन्ह पूर्वी लाल रंगाचे होते. डीडी न्यूजने एक्स मीडियावर आपले हे नवे बोधचिन्ह शेअर केले आहे. या बोधचिन्हाखाली भरोसा सच काअशी टॅगलाईन आहे. सध्या देशात हिंदुत्वाचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे डीडी न्यूजही भगवे झाले का,असा सवाल त्यामुळे विचारला जाऊ लागला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top