थायलंडमध्ये फटाके कारखान्यात भीषण स्फोट! २३ जणांचा मृत्यू

बँकॉक

मध्य थायलंडमधील मध्य सुफान बुरी प्रांतातील साला खाओ टाउनशिपजवळ असेलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात काल दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात कारखान्यातील २३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

स्फोटानंतर काळ्या धुराचे प्रचंड लोट हवेत पसरले होते. पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दल स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुफान बुरी प्रांताचे गव्हर्नर नट्टापत सुवानप्रतीप यांनी सांगितले की, “ कारखान्यातील भीषण स्फोटात २३ लोकांचा मृत्यू झाला असुन, स्फोट कशामुळे झाला असावा, याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. कारखाना वैध परवान्यासह कायदेशीररित्या चालत होता.’

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की या स्फोटामुळे आजू

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top