द्वारकामध्ये अग्नितांडव! ४ जणांचा मृत्यू

द्वारका – जरातच्या द्वारका येथे आदित्य रोड परिसरात रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास एका घराला अचानक आग लागली. घराला आग लागली तेव्हा कुटुंबातील ५ सदस्य घरामध्येच होते. आगीने द्ररुप धारण केल्याने कुटुंबीयांचा जीव गुदमरू लागला. या घटनेत एका लहान बालकासह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. घरातील एअरकंडीशन ओव्हर हिट झाल्याने आग लागली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमध्ये एक वृद्ध महिलेचा जीव वाचला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top