Home / News / धुळ्यात ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले ! दोघांचा मृत्यू

धुळ्यात ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले ! दोघांचा मृत्यू

धुळे – धुळे तालुक्यातील चितोड गावानजीक भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला उडवल्याची घटना आज सकाळी घडली. त्यात दुचाकीवर बसलेल्या दोन जणांचा मृत्यू...

By: E-Paper Navakal

धुळे – धुळे तालुक्यातील चितोड गावानजीक भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला उडवल्याची घटना आज सकाळी घडली. त्यात दुचाकीवर बसलेल्या दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकच हळहळ होत आहे. याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना मदत केली. मात्र त्यापूर्वीच दोन जणांचा मृत्यू झाला होता. एका जखमीला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Web Title:
संबंधित बातम्या