नार्वेकरांचा दानधर्म सुरू

मुंबई-दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपा कडून उमेदवारी जाहीर होणार याची खात्री होताच नार्वेकर यांचा मतदारसंघात दानधर्म सुरू झाला आहे . त्याचे पोस्टरही लागू लागले आहेत . शिवडीकर त्यामुळे सध्या आपली कामे करून घेणेयाच्या मनःस्थितीत आहेत .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top