भाजपचा विजयामुळे शेअर बाजारात उसळी

मुंबई – विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर आज शेअर बाजाराने जबरदस्त उसळी घेतली. सोमवारी बीएसई सेन्सेक्स १३८३ अंकांनी वाढून ६८,८६५ वर बंद झाला. निफ्टीनेही २०,७०० चा विक्रमी उच्चांक नोंदवला. मात्र, दिनसअखेर अखेर तो ४१८ अंकांनी वाढून २०,६८६ वर बंद झाला. व्यवहाराच्या सत्रात बाजारातील सर्वांगीण वाढीमुळे बँकिंग आणि रियल्टी क्षेत्रात सर्वाधिक खरेदी झाली. आजच्या सत्रात बँकिंग आणि रियल्टी क्षेत्रात सर्वाधिक खरेदी झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top