पनवेल ते मडगाव १४ विशेष रेल्वेगाड्या

मुंबई: नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने नियोजन केले आहे. अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी पनवेल ते मडगाव दरम्यान १४ नाताळ/नवीन वर्ष विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. २२ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत या गाड्या धावतील. या गाड्यांचे वेळापत्रक रेल्वेने प्रसिद्ध केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top