पाकिस्तानात सौम्य भूकंप

इस्लामाबाद :

पाकिस्तानात आज सकाळी ९.१३ वाजता ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. याबाबत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने माहिती दिली. सुदैवाने या भूकंपानंतर कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याआधी ४ डिसेंबर रोजी पाकिस्तानात भूकंपाचे हादरे जाणवले होते. पाकिस्तानमध्ये अधिक तीव्रतेच्या भूकंपांचा इतिहास आहे. २४ सप्टेंबर २०१३ रोजी अवारन, केच प्रदेशात ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top