पुण्यात आजपाणी नाही

पुणे- शहरातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याअंतर्गत विविध जलकेंद्र व टाक्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या गुरुवार २१ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवसभर पुण्यातील मध्यवर्ती भाग तसेच पेठांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.तसेच दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे.पुण्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि लष्कर ,वारजे,एसएनडीटी,चतुःशृंगी,वडगाव,भामा- आसखेड जलकेंद्र आदी ठिकाणी ही देखभाल- दुरुस्तीची कामे चालणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top