पोलीस भरती १० टक्के मराठा आरक्षणासह होणार

मुंबई –
काही दिवसांपूर्वी सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयाची अंमलबजावणीदेखील सुरु झाली आहे. आता राज्य सरकारने १७,४७१ पोलिसांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीला १० टक्के मराठा आरक्षणदेखील लागू राहणार आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top