Home / News / प्रियंका गांधींनी शपथपत्रात महत्वाची माहिती लपवली! भाजपाचा आरोप

प्रियंका गांधींनी शपथपत्रात महत्वाची माहिती लपवली! भाजपाचा आरोप

नवी दिल्ली – काँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी केरळच्या वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवताना अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये महत्वाची माहिती लपवली,असा...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – काँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी यांनी केरळच्या वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवताना अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये महत्वाची माहिती लपवली,असा आरोप भाजपाने केला आहे.
प्रियंका गांधी यांची नॅशनल हेराल्डची मालकी असलेल्या असोसिएटेड प्रेसमध्ये गुंतवणूक आहे.मात्र त्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिलेली नाही.तसेच याच असोसिएटेड प्रेसशी संबंधित मनी लाँडरिंगच्या खटल्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधी आरोपी आहेत. ही माहितीही प्रियंका यांनी लपवली,असा आरोप भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून केला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या