भोगावतीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड

कोल्हापूर –
भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपती आमदार पी.एन. पाटील गटाचे प्रा. शिवाजीराव पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे राजाराम कवडे यांची बिनविरोध निवड झाली. ही निवडणूक तिरंगी झाली. सत्तारुढ नेते आमदार पी.एन. पाटील, शेकापचे संपत पवार-पाटील, राष्ट्रवादीचे ए.वाय. पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या आघाडीने २५ पैकी २४ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम ठेवली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top