महाराष्ट्रातल्या भाविकांनी रामाला ८० किलोंची तलवार अर्पण केली

अयोध्या –
श्रीराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक रामाला विविध प्रकारचे उपहार अर्पण करत आहेत. महाराष्ट्रातील भाविकांच्या एका समूहाने ८० किलो वजनाची एक तलवार रामचरणी अर्पण केली आहे.
ही तलवार ७ फूट लांब आणि तीन इंच रुंद आहे. ही तलवार अर्पण करण्यासाठी हे भाविक मराठा सैनिकांच्या वेशभूषेत आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top