Home / News / वंचितची दुसरी यादी जाहीर सर्व १० उमेदवार मुस्लिम

वंचितची दुसरी यादी जाहीर सर्व १० उमेदवार मुस्लिम

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने १० जागांवर उमेदवारांची घोषणा केली. हे सर्व...

By: Team Navakal

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने १० जागांवर उमेदवारांची घोषणा केली. हे सर्व उमेदवार मुस्लिम आहेत. याआधी वंचितने ११ उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे वंचितने घोषित केलेल्या उमेदवारांची संख्या २१ वर पोहोचली आहे.

मलकापुरमधून शहेजाद खान सलीम खान, बाळापूरमधून खतीब सय्यद नतीकुद्दीन, परभणी येथून सय्यद सामी सय्यद साहेबजान, औरंगाबाद मध्यमधून मोहम्मद जावेद मोहम्मद इसहाक, गाणगापुरात सय्यद गुलाम नबी सय्यद, कल्याण पश्चिममधून अयाज गुलजार मोलवी, हडपसरमधून ॲड. मोहम्मद अफरोज मुल्ला, माण येथून इम्तियाज जाफर नदाफ, शिरोळमधून आरिफ महामदअली पटेल, सांगलीमधून अल्लाउद्दीन हयातचंद काझी यांना वंचितने उमेदवारी दिली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या