शेअर बाजारात तुफान तेजी सेन्सेक्स ९०० अंकांनी उसळला

मुंबई – चौथ्या तिमाहीच्या निकालांमुळे शेअर बाजारात वाढ दिसून आली. निर्देशांक 49,400च्या वर पोहोचला होता. तर निफ्टीने नवीन उच्चांक गाठला,

आठवड्याची जोरदार सुरुवात होऊन बाजार दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद झाला. निफ्टी बँकेने 49,473 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला, निफ्टी 223 अंकांनी वाढून 22,643 वर बंद झाला. सेन्सेक्स 941 अंकांनी वाढून 74,671 वर बंद झाला. आज फार्मा, एफएमसीजी, मेटल, ऊर्जा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, तेल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्स आजच्या व्यवहारात तेजीसह बंद झाले. मात्र ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top