Home / News / संजय मल्होत्रा आरबीआयचे गव्हर्नर

संजय मल्होत्रा आरबीआयचे गव्हर्नर

मुंबई – महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची रिझर्व्ह बँकेचे नव गव्हर्नर म्हणून नियक्ती करण्यात आली आहे. ते विद्यामान गव्हर्नर शक्तिकांत...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची रिझर्व्ह बँकेचे नव गव्हर्नर म्हणून नियक्ती करण्यात आली आहे. ते विद्यामान गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे उत्तराधिकारी ठरले आहेत.
संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर आहेत. ११ डिसेंबर रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा आहे.

Web Title:
संबंधित बातम्या