सेन्सेक्स-निफ्टीनव्या उच्चांकावर बंद

मुंबई

भारतीय शेअर बाजारात आज गुंतवणुकदारांनी तेजी अनुभवली. सेन्सेक्स-निफ्टी नव्या उच्चांकावर बंद झाला. सेन्सेक्स ९२९.६० अंकांच्या किंवा १.३४ टक्क्यांच्या वाढीसह ७०,५१४.२० वर बंद झाला. निफ्टी २५६.४० अंकांच्या किंवा १.२३ टक्क्यांच्या वाढीसह २१,१८२.७० च्या पातळीवर स्थिरावला. आजच्या व्यवहारात इन्फ्रा, एनर्जी, मेटल, ऑटो शेअर्स तेजीत राहिले. आज बाजारात बँकिंग आणि आयटी क्षेत्रात सर्वाधिक खरेदी झाली. एचसीएल टेक्नॉलिजी, टेक महिंद्रा, एलटीआय माइंडट्री, इन्फोसिस आणि विप्रो हे निफ्टी ५० निर्देशांकात सर्वाधिक वाढले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top