हज यात्रेच्या ऑनलाइन अर्जप्रक्रियेला सुरूवात

मुंबई
पवित्र हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया हज कमिटी ऑफ इंडियाच्या (मुंबई) संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप्लिकेशनवर सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 20 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक इच्छुक अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वे आणि घोषणा अर्ज वाचणे आवश्यक असल्याचे वेबसाइटवर सांगण्यात आले. अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी पूर्ण दिवस आणि दुसऱ्या दिवशी सांयकाळपर्यंत तांत्रिक अडचणी येत होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top