पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १९ फेब्रुवारी रोजी पुणे दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात मोदी एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रो मार्गिकेचा उद्घाटन करणार आहेत. या दौर्यादरम्यान पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यालाही भेट देणार आहेत,असे सांगण्यात आले. नववर्षात हा मोदींचा चौथा महाराष्ट्र दौरा असेल.