Maulana Sharad Pawar’s Daughter What Could Expect? BJP’s Criticizes Sule
मुंबई- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, (Supriya Sule statement controversy)मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला काय अडचण आहे? या वक्तव्यावरून भाजपाने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार, (Sharad Pawar daughter )असे भाजपाच्या अआध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी म्हटले.(BJP criticizes Sule)
तुषार भोसले म्हणाले की, पिढ्यानपिढ्या शाकाहाराची परंपरा जपणाऱ्या वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाला मांसाहार केलेला चालतो, असे बोलणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करू शकत नसाल, तर किमान अपमान तरी करू नका. पण मौलाना शरद पवारांच्या(Maulana Sharad) मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, याचे उत्तर मी देणार नाही, महाराष्ट्रातील तमाम वारकरी उत्तर देतील.