राज्याला स्मशानकळा आली संजय राऊत यांचा घणाघात

The State Has Turned into a Crematorium Sanjay Raut's Scathing Attack

The State Has Turned into a Crematorium Sanjay Raut’s Scathing Attack


मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यावर स्मशानकळा आली आहे.सरकारमधील मंत्रीच हाणामाऱ्या, गोळीबार करत आहेत.(Sanjay Raut slams Maharashtra govt)शेतकऱ्यांपाठोपाठ आता ठेके(Maharashtra turning into crematorium)
इथे सरकारमधील मंत्री, आमदार खुलेआम मारामाऱ्या करत आहेत आणि मुख्यमंत्री शहरी नक्षलवाद चिरडून टाकण्याच्या बाता मारत आहेत. त्यांना सांगायला हवे की तुमचे मंत्री आमदार जे काही करत आहेत तोही शहरी नक्षलवाद आहे. हनीट्रॅपदेखील एकप्रकारे शहरी नक्षलवाद आहे. भर सभागृहात गंभीर चर्चा सुरू असताना कृषीमंत्री मोबाईलवर खुशाल रमी खेळतात, ही कुठली संस्कृती महाराष्ट्रात रुजवली जात आहे, असा सवाल राऊत यांनी केला.(Ministers involved in violence)
कृषीमंत्री कोकाटेंसारख्या माणसाला हात लावायची हिंमत फडणवीस यांच्यात नाही. एवढे होऊनही कोकाटेंना मंत्रीमंडळातून काढून टाकणार नाहीत. फार फार तर त्यांचे कृषी खाते काढून घेऊन दुसरी एखादे खाते त्यांना दिले जाईल,असा दावाही राऊत यांनी केला.