रशियाच्या आण्विक क्षेपणास्त्राचे परीक्षण फेल

मॉस्को- विज्ञान आणि तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या रशियाला आज एका मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला . रशियाच्या आण्विक क्षेपणास्त्राचे परीक्षण फेल गेले. त्यानंतर एक मोठा धमाका होऊन लोंच पॅड पूर्णपणे उध्वस्त झाले.रशियातील अर्खान्जेस्क येथे आर-एस १ ८ सार्म्टआय् सिबीएम या आण्विक क्षेपणास्त्राचे परीक्षण केले जात होते. या क्षेप्नास्त्रचे वजन २ हजार टन होते. लांबी ३५.५ मीटर तर व्यास ३ मीटर होता. तब्बल १८ हजार किमी इतकी लांब रेंज असलेले हे क्षेपणास्त्र परीक्षणाच्या वेळी कोसळले आणि त्याचा स्फोट झाला . रशियासाठी हा एक मोठा धक्का आहे.