जालना – राज्याचे माजी मंत्री आणि परळीचे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांच्या वाढदिवसानिमित्त (birthday)राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. बीडसह (Beed)अनेक जिल्ह्यांत त्यांचा वाढदिवस जल्लोषात (celebrations)साजरा करण्यात आला. विशेषतः जालना जिल्ह्यात त्यांच्या प्रतिमेला चक्क जेसीबीच्या सहाय्याने दुग्धाभिषेक (abhishek) करण्यात आला.
धनंजय मुंडेंनी दोन दिवसांपूर्वीच जाहीर (announced)केले होते की, ते वाढदिवस साजरा करणार नाहीत (not be celebratin)आणि कार्यकर्त्यांनी हार-तुरे, फुले किंवा सेलिब्रेशन टाळावे. मात्र, समर्थकांनी त्यांच्या विनंतीला न जुमानता जल्लोष केला. जालना येथे जेसीबीमध्ये दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या (rose petals)भरून त्यांच्या डिजिटल प्रतिमेवर दुग्धाभिषेक घालण्यात आला. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात पुन्हा घ्या अशी मागणी (demanded) केली.
गेल्या काही महिन्यांत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संबंधित गुन्ह्यात आरोपी वाल्मिक कराड हा मुंडेंशी संबंध असल्याने ते चर्चेत आले.विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काही महिन्यांनी त्यांनी आजारी असल्याचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून मुंडे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते.मात्र, वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा जोश पाहता मुंडेंच्या राजकीय पुनरागमनाची मागणी आता उघडपणे समोर येत आ