एम. एफ. हुसैन यांच्या पेटिंगची तब्बल 118 कोटी रुपयांना विक्री, भारतीय कलाकृतीला लिलावात मिळाली आतापर्यंतची सर्वाधिक किंमत