
‘पहलगाम हल्ल्यावेळी उद्धव ठाकरे युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होते’, मिलिंद देवरांची जोरदार टीका
Milind Deora on Uddhav Thackeray | जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.