
‘आमच्या मनात सध्या तरी…’, जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना देवेंद्र फडणवीसांकडून ‘ब्रेक’
CM Devendra Fadnavis On Jayant Patil: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या.