
₹800 Cr Juhu Land Scam Exposed : जुहूचा भूखंड दोन महिन्यांत मित्राला बहाल ! खा. वर्षा गायकवाडांचा आरोप ! 800 कोटींचा घोटाळा
₹800 Cr Juhu Land Scam Exposed – मुंबईतील जुहू(Juhu) येथील मोक्याचा शेकडो कोटींचा भूखंड कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता मुंबईतील एसआरए (SRA Project)योजनेची सर्वाधिक कामे मिळवणारे निविदा किंग मोहित कंबोज यांच्याशी संबंधित