
Cuffe Parade :कुलाबा-कफ परेडमधील मोक्याच्या भूखंडावर झोपू योजनेचा हट्ट कशाला ?मुंबई हायकोर्टाचा सवाल
Cuffe Parade मुंबईतील अत्यंत मोक्याच्या मानल्या जाणाऱ्या कुलाबा-कफ परेड येथील(Cuffe Parade) झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला