
BJP MLA Narendra Mehta : महसूल थकबाकीवरून राज्यातील राजकारण तापले; आमदार नरेंद्र मेहतांवर ‘भूमाफिया’ शब्दाचा शिक्का, पटोले-बावनकुळे यांच्यात संघर्ष तीव्र
BJP MLA Narendra Mehta : मीरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधातील एक कथित चौकशीपत्र समाजमाध्यमांवर प्रसारित (व्हयरल) झाल्याने महाराष्ट्र






















