
Draupadi Murmu: निधिवनराज, बांके बिहारी मंदिरांना राष्ट्रपतींची भेट; अर्धा तास प्रदक्षिणा
Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) त्यांच्या कुटुंबासह आज देवदर्शनासाठी मथुरा आणि वृंदावन (Vrindavan)च्या दौर्यावर आल्या होत्या. त्यांनी