
Ranjeetsingh Nimbalkar:भाजपाचे तत्कालीन खा. रणजितसिंह निंबाळकरांची चौकशी का नाही? त्यांचे दोन्ही खाजगी सचिव भाजपाचे! त्यांचीही चौकशी नाही!
Ranjeetsingh Nimbalkar -फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या आणि त्यांनी पोलीस निरीक्षक, खासदार, त्यांचे दोन खासगी सचिव यांच्यावर






















