
Purandar Airport Update: पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! सरकारची प्रकल्पाला मोठी मंजुरी, ६ हजार कोटींच्या निधीची तरतूद
Purandar Airport Update: पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा कणा ठरू पाहणाऱ्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला






















