
Yamaha EC-06 : यामाहाची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच! एकजा चार्ज केल्यावर 169 किमी धावणार; पाहा किंमत
Yamaha EC-06 : दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी यामाहाने अखेर भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत अधिकृत प्रवेश केला आहे. कंपनीने आपली पहिली






















