
Juhu Voter Bycott On BMC Election : ‘खोटी आश्वासने नकोत!’ – जुहूतील तब्ब्ल ३५ हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
Juhu Voter Bycott On BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असतानाच, जुहू






















