
Devendra Fadnavis On Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ! माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात? अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट..
Devendra Fadnavis On Manikrao Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे आता चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहेत.






















