
Pakistan Afghan War : मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यांनी अफगाणिस्तान हादरले; पाकिस्ताकडून काबुलसह सीमावर्ती भागांत बॉम्बफेक; पाक-अफगाणिस्तान संघर्ष तीव्र
Pakistan Afghan War : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन शेजारील देशांमधील तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. पाकिस्तानी हवाई दलाने गुरुवारी






















