
तालिबानचे पाकला जोरदार प्रत्युत्तर! हवाई हल्ल्यानंतरच्या भीषण संघर्षात 15 पाकिस्तानी सैनिक ठार
Pakistan Afghanistan Border Clash: अफगाणिस्तानच्या हद्दीत पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर तालिबानच्या दलांनी जोरदार पलटवार केला आहे. या प्रत्युत्तरामध्ये अफगाणिस्तानच्या हेलमंड