
Shani Shingnapur :शनीशिंगणापूर देवस्थानच्या कार्यालयाला अखेर ठोकले सील ! जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
Shani Shingnapur – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये विविध प्रकारचे गैरव्यवहार झाल्याचे समोर येत होते. त्यातून झालेल्या अधिकाऱ्यांच्या आत्महत्या