
भारत-पाक तणाव: प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रील, वॉर रुम … मुख्यमंत्री फडणवीसांनी सुरक्षा यंत्रणेला दिले ‘हे ‘महत्त्वाचे निर्देश
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सुरक्षा आणि प्रशासकीय यंत्रणेची तातडीची बैठक