
Congress opposes MNS: मनसेबाबत अजिबात चर्चा नाही! कोणताही प्रस्ताव नाही !मविआत चौथा पक्ष नाही! काँग्रेसचा मनसेला उघड विरोध
Congress opposes MNS -उबाठा आणि मनसे एकत्र निवडणूक लढतील असे आता जवळजवळ स्पष्टच झाले आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा