अदानी विल्मरच्या गुंतवणूकदारांना महिन्याभरात दुप्पट परतावा

रशिया – युक्रेनच्या वादामुळे शेअर बाजारात बरीच पडझड झाली आहे. मात्र, अदानी विल्मर कंपनीच्या स्टॉकने याच काळात मोठी उसळी घेतली आहे. अवघ्या दीड महिन्यात या स्टॉकची रक्कम दुप्पटीने वाढली असून गुंतवणूकदारांना चांगलाच फायदा झाला आहे. ८ फेब्रुवारी रोजी अदानी समूहातील अदानी विल्मरचा शेअर बाजारात लिस्टेड झाला होता. सुरुवातीला या शेअरची किंमत २५० होती. गेल्या काही […]