
LPG Connection: पीएनजी असल्यास एलपीजी गॅस कनेक्शन सरेंडर करा! केंद्र सरकारचे ‘MyPNG-D’ पोर्टल लाँच; पाहा सोपी प्रक्रिया
Surrender LPG Connection: पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता घरगुती ग्राहकांना






















