
Banana Crop Insurance Scam : जळगावमध्ये केळी पीक विम्याचा २१७ कोटींचा महाघोटाळा उघड; उपग्रहाद्वारे छुप्या डावाचा पर्दाफाश
Banana Crop Insurance Scam : कृषी क्षेत्रातील पारदर्शकता वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जळगाव जिल्ह्यातील एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर





















