
Kane Williamson: वर्ल्ड कप आधीच केन विल्यमसनचा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; का घेतला निवृत्तीचा निर्णय? वाचा
Kane Williamson T20 Retirement : न्यूझीलंड क्रिकेटसाठी T20 फॉरमॅटमध्ये दीर्घकाळ नेतृत्व केलेल्या केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली






















