
Devendra Fadnavis : कोल्हापुरात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यावर फेकल्या ऊसाच्या कांड्या
Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्न कायमच महत्वाचा विषय ठरला आहे. आणि आता याच संधर्भात ऊस दराच्या प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा





















