
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारच्या ‘मित्रा’ संस्थेवर नियुक्ती; रोहित पवारांच्या उपरोधिक टीकेमुळे वाद
Anish Damaniya MITRA: राज्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे मुद्दे चव्हाट्यावर आणणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांचे पती अनिश दमानिया