
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारताविषयी दुटप्पी धोरण?
Donald Trump : ट्रम्प यांच्या दिवसागणिक भारताविषयी बदलणार्या अनाकलनीय आणि अतिशय विरोधाभासी भूमिका! आतापर्यंत भारताच्या (INDIA) रशियन (RUSSIA)तेलखरेदीला कडाडून विरोध