
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातच्या ‘मायाजाला’चा पर्दाफाश; नकली साप, महागातले चिंचुके आणि ‘एल्विश हनी’द्वारे कोट्यवधींची लूट
Ashok Kharat : अध्यात्माचा बुरखा पांघरून भोळ्याभाबड्या जनतेची फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या कृष्णकृत्यांचा पाढा आता पोलीस तपासात






















